अहेरीत ‘डोअर टू डोअर’ प्रचारासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

अहेरी : अहेरी शहरातील विविध भागात घरोघरी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा वचननामा पोहोचवण्यासाठी आत्राम कुटुंबातील सदस्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता 'डोअर टू डोअर' जात आहेत....

महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गेले गुजरातला, ही निवडणूक आत्मसन्मानाची लढाई

आरमोरी : महाराष्ट्राला थोर संतांचा, वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाऱ्याच्या हातात गेले....

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेचे चामोर्शीत दिंडीने स्वागत, मार्कंडेश्वराला साकडे

गडचिरोली : महायुती व भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रात जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून डॅा.मिलिंद नरोटे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची...

सिरोंचा तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशमालिका सुरूच, दुपट्ट्यांनी स्वागत

सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम हे रविवारपासून तीन दिवसीय दौऱ्यावर सिरोंचा तालुक्यात आले. दरम्यान या तालुक्यातही त्यांच्या पक्षात येण्यासाठी आणि...

तुम्ही कृष्णा गजबेंना साथ द्या, तुमच्या कामांची गॅरंटी मी घेतो- सावकार

कुरखेडा : तालुक्यातील कढोली गावात मंगळवारी मोठ्या उत्साहात झालेल्या कॉर्नर सभेत ज्येष्ठ सहकार नेते तथा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी मतदारांना साद...

पायाभूत सुविधांसह दर्जेदार शिक्षण व आरोग्यावर डॅा.मिलिंद नरोटे यांचा भर

गडचिरोली : गडचिरोली मतदार संघच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी पायाभूत सुविधांची कमतरता पूर्ण करून शिक्षण, आरोग्याची सेवा दर्जेदार देणे आणि युवक तथा...