गडचिरोली : मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. पण त्या योजनांचा पूर्णपणे लाभ मिळतो का, मिळत नसेल तर का नाही, याचा विचार प्रशासकीय यंत्रणा फारशी करत नाही. मात्र गडचिरोली जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने कसा साधला हा प्रयोग, पहा सोबतचा व्हिडीओ.
तंत्रज्ञानाच्या वापरातून समस्या जाणून घेण्याचा पहिलाच जनसंवाद प्रयोग गडचिरोलीत
राज्यासाठी दिशादर्शक ठरणारा उपक्रम