विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आज संध्याकाळी गडचिरोलीत मुक्कामी

गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार शनिवार, दि.6 रोजी गडचिरोलीत मुक्कामी येणार आहेत. दिवसभर चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी...

काँग्रेसला विधानसभा निवडणुकीचे वेध, इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेणे सुरू

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार लोकांच्या मनातील असावा यासाठी प्रदेशाध्यक्ष...

अखेर युवक काँग्रेसमध्ये खांदेपालट, जिल्हाध्यक्षपदी नितेश राठोड यांची वर्णी

गडचिरोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नितेश राठोड यांची नियुक्ती केली आहे. नितेश राठोड हे...

भाजप, विहिंप, बजरंग दलाने केला राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

गडचिरोली : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसद भवनात हिंदू धर्माला 'हिंसक' म्हणत वादग्रस्त विधान केल्याने भाजपसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने...

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून यावेळी काँग्रेसची दावेदारी

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निकालाने गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींच्या समस्यांवर मुंबईत मंथन

गडचिरोली : महाराष्ट्रातील आदिवासी समाज भाजपपासून दूर जाऊ नये, त्यांच्या समस्या कोणत्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये आणखी काय सुधारणा करता येईल याबाबत मुंबई भाजपच्या...