कोरोना पुन्हा येणार? है तय्यार हम!

येऊ द्या कोरोना… है तय्यार हम !

कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांना ग्रासले. आज जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट येणार नाही हे कशावरून? त्यामुळेच गडचिरोलीत विविध सुविधांनी सुसज्ज असे १०० बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.