कारगिल चौकातील अतिक्रमणाने घेतला वर्षभरात दुसऱ्या दुचाकीस्वाराचा बळी

गडचिरोली : शहरातील मूल मार्गावरच्या कारगिल चौकात दिवसेंदिवस वर्दळ वाढत असताना त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण जीवघेणे ठरत आहे. वर्षभरानंतर गुरूवारी संध्याकाळी पुन्हा एका दुचाकीला...

शेतकऱ्याची मुलगी झाली पोस्टमास्टर, गडचिरोलीच्या दुर्गम भागात सेवा

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी युवा वर्ग रात्रीचा दिवस करून परिश्रम करत असतात. बरेच विद्यार्थी गावात राहून आपल्या कामाचा व्याप सांभाळूनही अभ्यास करतात....

गृहमतदानाला नकार देत १११ वर्षाच्या आजीबाई पोहोचल्या मतदान केंद्रावर

https://youtu.be/H9MBTmOc2vw गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एका 111 वर्षाच्या आजीबाईचे मतदान चर्चेचा विषय झाला आहे. फुलमती बिनोद सरकार असे त्या वृद्ध महिलेने नाव असून त्या...

महिला आरक्षणात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दुबार आर्थिक भुर्दंड

देसाईगंज : खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानीत संस्थांकडे ठेवण्यात आलेल्या ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी उन्नत व्यक्ती गटात, अर्थात नॉन क्रिमिलेअर मध्ये...

महिला उद्योजक आणि बचत गटांचा जिल्हा सहकारी बँकेकडून सत्कार

गडचिरोली : उद्योजक महिला म्हणून तुम्ही आर्थिक क्षेत्रात भरीव योगदान देत आर्थिक संस्कृती निर्माण करत आहात. सोबत आपल्या राष्ट्रीय व सामाजिक संस्कृतीलाही जपत आहात....

नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित नारीशक्ती फिटनेस स्पर्धेत धावल्या युवती

गडचिरोली : 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून...