लगामच्या जंगलात निलगायीची शिकार, मांस टाकून पळाले

अहेरी : अहेरी वनपरिक्षेत्रातील लगाम उपक्षेत्रात एका निलगायीची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला. शिकार केल्यानंतर शरीराचे अवयव पोत्यात भरून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी...

बनावट कामगार प्रमाणपत्र बनवून योजना लाटण्याचा प्रयत्न

गडचिरोली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत 90 दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथील...

गडचिरोलीत 7 बेकायदेशिर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या 7 स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली. या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन...

हरवलेले आणि चोरीला गेलेले 11 लाखांचे मोबाईल शोधले

गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून हरवलेले आणि चोरी गेलेले 72 मोबाईल शोधून काढण्यात सायबर पोलीस ठाण्याला यश आले. 11 लाख 11 हजार 600 रुपये...

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी, 24 पालकांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : शहरातील वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे शहरात अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवित असल्याचे दिसून येत...

गडचिरोलीत दुकाने फोडणारी अल्पवयीन मुलांची टोळी ताब्यात

गडचिरोली : शहरात मागील आठवड्यात चामोर्शी रोड, धानोरा रोड आणि चंद्रपूर रोडवरील व्यापाऱ्यांच्या दुकानांचे शटर लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीने व्यापाऱ्यांसह पोलिसांचीही झोप उडविली...