आदिवासी प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोलीतून जाणार

गडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड जिल्ह्यातल्या किनवट येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला...

मा.खा.डॅा.अशोक नेते यांनी जाणल्या गांधीनगरच्या समस्या

मुलचेरा : तालुक्यातील गांधीनगर येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देऊन परिसरातील गावकऱ्यांच्या अडचणी जाणून...

अहेरीच्या मुख्य रस्त्यासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

अहेरी : खड्डेमय व अपूर्ण बांधकाम असलेल्या अहेरीतील 2 किमीच्या मुख्य रस्त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्य चौकात जवळपास दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात...

गंभीर आजाराने ग्रस्त नागरिकास धर्मरावबाबांकडून आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील बोरी गावातील रहिवासी विजय शंकर पुल्लीवार हे गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी निग्रहाने लढा देत आहेत. उपचारांचा प्रचंड खर्च, औषधोपचारातील...

दोन वर्षांपासून रखडले अहेरीत दोन किलोमीटरचे डांबरीकरण

अहेरी : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केवळ 2 किलोमीटरचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे....

आरमोरी वनपरिक्षेत्रात पुन्हा एका महिलेचा श्वापदाच्या हल्ल्यात बळी

आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रात दोन आठवड्यापूर्वी दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय असताना मंगळवारी आणखी एक महिला श्वापदाच्या हल्ल्यात ठार झाली. तिच्यावर हल्ला...