सिरोंचा मार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

गडचिरोली : आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली....

‘गोंडवाना’च्या 63 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील सीआयआयआयटी आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 63 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात अॅक्सिल...

विद्यार्थ्यांनी केले ‘जिल्ह्याची दशा आणि दिशा’ विषयावर विचारमंथन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या 44 वर्षाच्या वाटचालीत जिल्ह्याची पूर्वीची दशा आणि आताची दिशा यावर प्रथमच विद्यार्थीवर्गाने विचार मांडत मंथन केले. जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य...

जिल्हा वर्धापन दिनी ‘विकसित गडचिरोली 2047’चा संकल्प

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृह येथे ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली- व्हिजन 2047’ च्या माध्यमातून...

सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर

गडचिरोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोसले हे गुरुवार, दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात...

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खमनचेरू आश्रमशाळेला अचानक भेट

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा व सुरक्षिततेशी संबंधित...