मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा व विविध उपक्रम
चामोर्शी : "विदर्भाची काशी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशाब्दी जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिक आणि...
भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
गडचिरोली : विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्यांसाठी 26 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली येथेही...
लाखोंचा भ्रष्टाचार, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मेश्राम निलंबित
गडचिरोली : 2019 पासून आजतागायत गोगाव आणि अडपल्ली ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषी आढळल्याने ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मेश्राम यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास...
जिल्ह्यात 350 हेक्टरवर बहरली काजूची झाडे, मक्यातही वाढ
गडचिरोली : पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता इतर पिकांकडेही वळू लागले आहेत. काजूसारख्या नगदी पिकाची चक्क 350 हेक्टरवर लागवड झाली...
गडविरोलीच्या आंबा महोत्सवात ‘सीईओ’ने सुद्धा खाल्ला भाव
गडचिरोली : गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात यावर्षी झालेल्या सातव्या आंबा महोत्सवात गडचिरोलीसह लगतच्या जिल्ह्यांमधूनही विविध प्रजातीच्या स्थानिक वाणांनी गडचिरोलीकरांना आकर्षित केले. यात काही वर्षापूर्वी...
झाडीपट्टीचे जेष्ठ नाट्यकलावंत सुनील चडगुलवार यांचा सत्कार
गडचिरोली : झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्लारपुरे लिखित "जत्रा घडली नागोबाची" या महानाट्याचा पुस्तक विमोचन सोहळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न झाला. या...




































