रासायनिकपेक्षा सेंद्रिय खतावर शेतीचे उत्पादन घ्या- धर्मरावबाबा

अहेरी : शेतकऱ्यांनी रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर करून शेतात उत्पादन घ्यावे, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा...

गडचिरोलीत भाजपच्या वतीने शिवमंदिरात स्वच्छता व जलाभिषेक

गडचिरोली : अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने शिवमंदिर संस्थान, साईनगर गडचिरोली येथे मंदिर स्वच्छता आणि महाजलाभिषेकासह महापूजेचे आयोजन...

प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुणवंतांचा घरी जाऊन केला सत्कार

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित...

100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेत सामाजिक न्यायविभाग राज्यात तिसरा

गडचिरोली : राज्यभरात राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. गडचिरोली...

जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यात केली विविध योजनांची पाहणी

सिरोंचा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता...

गडचिरोलीत हवेने फुगवलेल्या तंबूत थाटले वातानुकूलित सिनेमा थिएटर

गडचिरोली : गडचिरोली शहरात नगर परिषदेने खासगी भागीदारीतून हवेने फुगवलेल्या तंबूत वातानुकूलित सिनेमा थिएटर सुरू केले. त्याचे उद्घाटन गुरूवारी (दि.22) जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व...