आ.वंजारी यांच्या आमदार निधीतून ग्रंथालयांना पुस्तके व शाळांना संगणक

गडचिरोली : पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्याने माझा आमदार निधी हा शैक्षणिक उद्देशासाठीच खर्च व्हावा, असा संकल्प विजयी झाल्यानंतर मी केला होता. त्या संकल्पपूर्तीसाठी...

अहेरीतील भीम रॅलीत सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

अहेरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

कारवाफा आश्रमशाळेत सामाजिक समता सप्ताहाची उत्साहात सांगता

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे 8 ते 14 एप्रिलदरम्यान आयोजित सामाजिक समता सप्ताहाची भारतरत्न...

प्रस्तावित विमानतळ पुलखलमध्येच होणार, 6 गावांमधील जमीन घेणार

गडचिरोली : गडचिरोलीत होऊ घातलेल्या विमानतळासाठी प्रशासनाने नागरिकांचा विरोध डावलून मुरखळा-पुलखल भागातील जागा निश्चित केली आहे. त्यासाठी 6 गावांमधील 352 मालमत्ताधारक शेतकरी, नागरिक, ग्रामपंचायतींना...

चामोर्शीत धानाच्या बोनसचा घोटाळा? एसडीओंच्या नेतृत्वात समिती गठीत

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील धान खरेदी घोटाळ्यानंतर आता चामोर्शी तालुक्यात धानाच्या बोनसमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या...

मोहटोल्यातील बौद्धविहाराला संरक्षण भिंतीसह काँक्रिटीकरण, सीमेंटचा रस्ता

देसाईगंज : तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथील बौद्धविहाराला संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय आवारात काँक्रिटीकरण आणि किन्हाळ्यात सीमेंट रोडचे बांधकामही केले जाणार आहे....