भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी- समीर डोंगरे

गडचिरोली : भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे...

तापत्या उन्हात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी हक्काची पाणपोई

गडचिरोली : तापणाऱ्या उन्हामुळे शरीराला वारंवार पाण्याची गरज भासते. माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही जातो. त्यामुळे एका पक्षीप्रेमी युवकाने आपल्या परसबागेत...

आंबेडकरी विचारसरणीला चालना देण्यासाठी डॅा.साळवे यांचा पुढाकार

धानोरा : डॅा.बाबासाहेबांना केवळ अभिवादन करून जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना तेवत ठेवण्याच्या उद्देशाने धानोरा तालुक्यातील चातगाव येथे डॅा.प्रमोद साळवे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी...

डॅा.आंबेडकर हे सर्व समाजासाठी दीपस्तंभ, त्यांचे विचार घ्या- डॅा.नेते

गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी झाली. या...

मिरवणुका-भीमगीतांनी दुमदुमला जिल्हा, उत्साहात तरुणाई थिरकली

गडचिरोली : भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.14) जिल्ह्यात सर्वदूर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. भीमगीत, आतिषबाजी, आणि मिरवणुकांमधील डीजेच्या तालावर...

आत्मसमर्पितांना पुनर्वसन व कौशल्य विकासाला पोलिसांची ‘संजीवनी’

गडचिरोली : शासनाच्या 2005 पासून सुरू झालेल्या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत 704 माओवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल माओवाद्यांनी...