संपर्क तुटणाऱ्या गावातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
गडचिरोली : पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावातील पूल प्रकल्पांच्या कामांना प्राथमिकता देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.
राज्य अर्थसंकल्पात...
गांधी चौकासह धानोरा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण तोडले
गडचिरोली : शहरातील वर्दळीच्या इंदिरा गांधी चौकापासून तर धानोरा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने हटविण्यात आली. सकाळपासून रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती....
वक्फ बोर्डाने घेतलेल्या आदिवासींच्या देशभरातील जमिनी परत मिळणार
गडचिरोली : केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्डासंदर्भातील सुधारणा विधेयकामुळे वक्फ बोर्डाला अनुसूचित जमातींच्या जमिनींवर दावे करता येणार नाही. याशिवाय त्यांनी यापूर्वी घेतलेल्या आदिवासींच्या जमिनी...
विहिरीतील ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मजुरांचे मृतदेहच हाती लागले
सिरोंचा : तालुक्यातील जामनपल्ली गावातील शेतात विहिर खोलीकरणाच्या कामादरम्यान खालच्या भागातील मातीची कडा कोसळून त्याखाली दोन मजूर गाडल्या गेले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना दिवसभरात...
पोलीस दलाच्या समन्वय बैठकीला 600 पोलीस पाटलांची उपस्थिती
गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांशी समन्वय साधण्यासाठी पोलीस पाटील या पदावर असलेली व्यक्ती मुख्य भूमिका निभावत असते. गावामध्ये महिलांवर होणारे अत्याचार,...
अनुकंपाधारक 224 उमेदवारांची जि.प.मधील ज्येष्ठता सुची तयार
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेल्या विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकांमधून भरावयाची आहेत. त्याअनुषंगाने 1 जानेवारी 2025 पर्यंत पुर्ण झालेल्या अनुकंपा...



































