पोलिसांच्या वेबसाईटवर अजूनही गडचिरोलीचे एएसपी कुमार चिंता !
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सरकारी कार्यालयांना दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयातील फाईलींच्या गठ्ठ्यांपासून तर वेबसाईटपर्यंत सर्व गोष्टी 'अपडेट' करण्याचे उद्दिष्ट...
आज लोकशाही दिन, तक्रारी दाखल करण्यासाठी संधीचा लाभ घ्यावा
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 7 एप्रिल 2025 रोजी (सोमवारी) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी 3 वाजता...
श्री रामनवमीनिमित्त आज जिल्हाभरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
गडचिरोली : मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा आज संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रेचे आयोजन...
गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजावर कार्यशाळा
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला...
जिल्ह्यात 485 नवउद्योजकांनी घेतला कर्जासह सरकारी अनुदानाचा लाभ
गडचिरोली : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत 100 टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली या...
गोंदिया – बल्लारशाह रेल्वेमार्गावर दुसऱ्या रेल्वेलाईनलाही मिळाली मंजुरी
गडचिरोली : गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वेमार्गाच्या विकासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 240 कि.मी. लांबीच्या दुसऱ्या रेल्वेलाईनला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 4819 कोटी...



































