जिल्हा सह.बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॅार्मेशन’ पुरस्कार
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षात डिजीटल प्रणालीद्वारे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'बेस्ट पेमेंट ट्रान्सफॅार्मेशन' या पुरस्काराने गोवा येथील कार्यक्रमात...
गडचिरोली पर्यटन महोत्सवात विद्यार्थ्यांचा निसर्गाशी संवाद
गडचिरोली : जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या गडचिरोली जिल्हा पर्यटन परिवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना गुरवळा नेचर सफारीत एक आगळावेगळा...
आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात 20 युवकांना संधी
गडचिरोली : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहकार्याने आदिवासी युवा...
आ.धर्मरावबाबांच्या उपस्थितीत भामरागड पं.स.ची आमसभा
भामरागड : भामरागड पंचायत समितीची आमसभा बुधवारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या कामांचा आढावा घेत...
76 वर्षीय वृद्धाने काठीने झुंजत चक्क वाघाला पळवून लावले
अहेरी : गावातील गुरे चरायला जंगलात गेलेल्या 76 वर्षीय वृद्धावर अचानक वाघाने हल्ला केला. पण त्याला आपल्याजवळील काठीने प्रतिउत्तर देत गुराख्याने वाघाचा हल्ला परतवून...
यवतमाळच्या तुळजाई संस्थेकडून येवलीत आरोग्य तपासणी शिबिर
गडचिरोली : तालुक्यातील येवली येथे यवतमाळच्या जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँण्ड एम्पॅावरमेंट) यांच्या...




































