सांस्कृतिक कार्यक्रमाने दिला रुक्ष कारागृहाला नवचैतन्याचा श्वास

गडचिरोली : ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालयाच्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात मंगळवारी करण्यात आले होते....

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; अनेक कंपन्या येणार

गडचिरोली : रोजगाराचे मर्यादित पर्याय असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी नागपुरातील गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने येत्या 28 मार्चला गडचिरोलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे....

पोटगाव येथे अखंड दिव्य ज्योती कलश यात्रेचे उत्साहात स्वागत

देसाईगंज : अखिल भारतीय गायत्री परिवाराच्या वतीने काढण्यात आलेली देशव्यापी अखंड दिव्य ज्योती कलश यात्रा देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे पोहोचली. यावेळी माजी आमदार कृष्णा...

सुरजागड इस्पात लोहप्रकल्पाची आज गडचिरोलीत जनसुनावणी

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे होऊ घातलेल्या सुरजागड इस्पात प्रा.लि.या लोहप्रकल्पाच्या उभारणीसाठी आज पर्यावरणविषयक जनसुनावणीचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही...

क्रिकेटप्रमाणे थ्रो-बॉलच्या प्रिमियर लीगचे आयोजन करण्यावर मंथन

गडचिरोली : महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीची बैठक मुंबईतील वीर सावरकर स्मारकात घेण्यात आली. महाराष्ट्र थ्रो-बॉल असोसिएशनचे अध्यक्ष असलेले माजी खासदार डॅा.अशोक नेते...

प्रांतपाल डॉ.रिपल राणे यांची गडचिरोली लॉयन्स क्लबला भेट

गडचिरोली : लॅायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन दीपक मोरे, रिजन चेअरपर्सन डॉ.श्रीकांत जोशी तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ डॉ.रिपल राणे यांनी गडचिरोलीला भेट देऊन लॅायन्स क्लबच्या...