आमगावात महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

देसाईगंज : तालुक्यातील आमगाव येथे महर्षी वाल्मिकी ढिवर समाज संघटनेच्या वतीने महर्षि वाल्मिकी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त 15, 16 व 17 मार्च...

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे विनामुल्य प्रशिक्षण

गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार तथा उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने एमपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण, तसेच जिल्हा निवड...

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा कालावधी पाच महिन्यांनी वाढविला

गडचिरोली : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी पाच...

प्रस्तावित उपसा सिंचन योजनांमुळे 61 हजार हे.शेतीला मिळेल पाणी

गडचिरोली : वनकायद्यामुळे मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या उभारणीला मर्यादा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता नद्यांचे पाणी अडवून उपसा सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर...

संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताहाला सुरूवात

गडचिरोली : भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने घराघरात आणि कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी,...

ऐतिहासिक मेघनादाच्या जत्रेसाठी कोंढाळ्यात हजारो भाविकांची गर्दी

देसाईगंज : तालुक्याच्या कोंढाळा येथे सामाजिक बांधिलकी जपत एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मेघनादाच्या जत्रेला यावर्षीही हजारो लोकांनी गर्दी केली. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ही मेघनाद जत्रा...