मेंढा-लेखाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेलवर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकॅडमी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेंढा-लेखा : लोकशाही व स्वशासन मॉडेल' या विषयावर मेंढा-लेखा येथे प्रशिक्षण...
जागतिक एड्स दिननिमित्त रॅलीसह जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 1 डिसेंबरला जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गडचिरोलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम...
खेडेगाव येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व महोत्सव
कुरखेडा : तालुक्यातील खेडेगाव (गेवर्धा) येथील माऊली चौकात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि आदिवासी कोयापुनेम (गोंडीधर्म) महोत्सवाचे आयोजन...
वैनगंगेच्या वाहत्या पाण्यात शिरून महिलेने वाचवले तीन मुलांचे प्राण
गडचिरोली : येथील हनुमान वॅार्डमधील तेली मोहल्ल्यातील रहिवासी असलेली चार मुले वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पोहण्यासाठी गेली असताना पाण्यात बु़डू लागली. यावेळी नदीच्या काठावर...
‘जल, जंगल, जमिनीसह स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी शुरविरांचे योगदान’
कुरखेडा : तालुक्यातील मौजा कढोली येथे मोठ्या उत्साहाने बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे...
एकलव्य निवासी शाळेत प्रवेश हवा? मग करा स्पर्धात्मक परिक्षेची तयारी
गडचिरोली : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील इयत्ता सहावीत आणि इयत्ता 7 ते 9 वी मधील...




































