जिल्हाधिकाऱ्यांनी अहेरीला भेट देऊन घेतला मतदार संघाच्या तयारीचा आढावा

गडचिरोली : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाला बुधवारी भेट देऊन निवडणूक तयारीचा यंत्रणेकडून आढावा घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी...

पहिल्याच दिवशी अहेरीत माजी आमदार दीपक आत्राम यांचे नामांकन दाखल

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली. यात पहिल्या दिवशी एकच नामांकन दाखल झाले. माजी आमदार दीपक आत्राम यांनी...

वसंतपूरच्या फुटबॅाल सामन्यांची सांगता, आष्टीच्या संघाने पटकावला चषक

चामोर्शी : नेताजी सुभाषचंद्र बहुउद्देशीय संघटना वसंतपूर यांच्या वतीने आठवडाभर चाललेल्या फुटबॉल सामन्यांचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु....

कळपापासून दूर गेलेल्या रानटी हत्तीने मारला चांभार्डा गावात फेरफटका

गडचिरोली : रानटी हत्तींच्या कळपाचा चुरचुरा-दिभना परिसरातील शेतशिवारात वावर असला तरी या कळपापासून दूर भरकटत असलेल्या टस्करने (सुळे असलेला नर हत्ती) सोमवारी संध्याकाळी चक्क...

राज्य सीमेवरील नाकाबंदीनंतर जिल्हा सीमांवरही संशयित वाहनांची तपासणी

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैधपणे दारूची वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरही नाके सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी संशयित वाहनांची...

जैन कलार समाज स्नेहमिलन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार आणि कोजागिरी

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यास व गडचिरोली शहर जैन कलार समाजाच्या वतीने समाजाचा स्नेहमिलन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ...