आयएएस शुभम गुप्तांवरील आरोपांची शासकीय यंत्रणा दखल घेईल का?
गडचिरोली : वर्षभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना वादग्रस्त ठरलेले आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावर स्थानिक नागरिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गडचिरोलीतील गाई वाटप...
वाहत्या नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे पोलिसांच्या पथकाने वाचविले प्राण
भामरागड : येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहत्या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने (क्युआरटी) वाचवत जीवदान दिले. त्या महिलेला...
विविध दुर्धर आजारांच्या 325 रुग्णांची तज्ज्ञांकडून मोफत तपासणी व उपचार
देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते....
सर्व शाळा-महाविद्यालयात कॅमेरे लावा, मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचे निर्देश
गडचिरोली : बदलापूरसारखी दुर्दैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा आणि महाविद्यालयात शासकीय नियमानुसार...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडलेल्या आहेत. या बाबींची शासनस्तरावर...
श्रीनगर येथे फुटबॅाल स्पर्धेचे उद्घाटन, आदर्श स्पोर्टिंग क्लबचे आयोजन
मुलचेरा : तालुक्यातील श्रीनगर येथील आदर्श स्पोर्टिंग फुटबॉल क्लब श्रीनगर यांच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेते तथा माजी...




































