‘त्या’ ट्रक-कार अपघातातील जखमी जितेंद्र परसवाणी यांचाही अखेर मृत्यू
देसाईगंज : येथील व्यापारी परसवाणी कुटुंबियांच्या कारला ब्रह्मपुरी-नागभीर मार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गंभीर जखमी असणाऱ्या जितेंद्र परसवाणी (45 वर्ष)...
चातगाव वनपरिक्षेत्रातील रोपवनासह इतर कामे व व्यवहारांची चौकशी सुरू
गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी वनमंत्री...
देशातील पोलादापैकी 30 टक्के उत्पादन गडचिरोली जिल्ह्यात होणार- फडणवीस
अहेरी : नक्षलग्रस्त अहेरी तालुका आणि विधानसभा क्षेत्रातील पहिला उद्योग म्हणून 'सुरजागड इस्पात' या लोहप्रकल्पाची पायाभरणी बुधवार, दि.17 ला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन...
अन् वैनगंगा नदीच्या पुलावरून सर्वांसमोर डॅाक्टर युवतीने घेतली नदीत उडी
गडचिरोली : ब्रह्मपुरीतील एका एमबीबीएस डॅाक्टर झालेल्या 24 वर्षीय तरुणीने देसाईगंज तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ती...
10 हजार कोटींच्या ‘सुरजागड इस्पात’ मधून होणार 7 हजारावर रोजगार निर्मिती
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भाच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सुरजागड इस्पात प्रा.लि. या स्टील प्लान्टचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि.17) अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे...
अल्पावधीत दिड लाख लाडक्या बहिणींनी भरले अर्ज, राज्यात गडचिरोली अग्रेसर
गडचिरोली : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत 1 लाख 55 हजार 712 महिलांनी अर्ज भरले आहेत....




































