वैरागडमधील गणेशोत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी

आरमोरी : वैरागड येथे 10 दिवसीय गणेशोत्सव आणि विविध कार्यक्रमांना पंचक्रोशीतील नागरिकांनी हजेरी लावली. भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे आयोजित या उत्सवाची भव्य मिरवणुकीने सांगता...

मिरवणुकांनी वाजतगाजत दिला गणरायाला निरोप, प्रेक्षकांची गर्दी

गडचिरोली : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी सांगता झाली. संध्याकाळी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. या...

स्पंदन फाउंडेशनकडून जि.प. शाळेवरील शिक्षकांचा सत्कार

गडचिरोली : गडचिरोली शहरातील महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे स्पंदन फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा...

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

गडचिरोली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेवानिवृत्त...

‘धानाची तातडीने उचल करा, नाहीतर जनतेला मोफत वाटा’

अहेरी : शेतकऱ्यांनी घाम गाळून, उन्हातान्हात मेहनत करून उत्पादित केलेला धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपविभागातील सर्व...

गरम पाण्याची विहीर झाली नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय

अहेरी : अहेरी तालुक्यातील ताटीगुडम या दुर्गम गावात एका विहिरीला गेल्या सहा महिन्यांपासून चक्क गरम पाणी येत असल्यामुळे हा आश्चर्याचा आणि कुतूहलाचा विषय झाला...