मुलामुलींसाठी ‘मेरा युवा भारत’ तर्फे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या अधिनस्थ असलेल्या 'मेरा युवा भारत' गडचिरोलीच्या वतीने स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नवयुवक क्रीडा...

अभाविपच्या प्रांत अधिवेशनाचे मंत्री उईकेंच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला शुक्रवारी गडचिरोलीत सुरुवात झाली. येथील सुमानंद सभागृहात (भगवान बिरसा मुंडा नगरी) या तीन...

बेकायदेशिर गर्भलिंग निदानाची माहिती द्या अन् 1 लाख मिळवा

गडचिरोली : जिल्ह्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची किंवा बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस शासनामार्फत एक लाख रुपये बक्षीस...

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत

गडचिरोली : 'अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवुया…' ही संकल्पना घेऊन आयोजित अंध कल्याण सप्ताहासाठी राज्यभरातल्या 15 शाळांमधील 350 दृष्टीहीन विद्यार्थी गडचिरोलीत दाखल झाले आहेत....

भागवत–शिवपुराण कथांमधून संस्कार, विचारांची पेरणी- नेते

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे 3 ते 9 जानेवारीदरम्यान राधाकृष्ण मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहाच्या समारोपीय सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित...

जुन्या प्रथांना बगल देऊन केले डॉ.मारकवारांवर अंत्यसंस्कार

आरमोरी : मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांचे वडील डॉ.दिवाकर मारकवार यांचे शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी रोजी...