दीपोत्सवाने उजळून निघाले आलापल्लीतील श्रीराम मंदिर
आलापल्ली : येथील श्रीराम मंदिरात राष्ट्र सेवा समिती तथा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)
त्यानिमित्ताने मंदिर...
आत्मसमर्पित नक्षली नेत्यांवर पत्रकातून केली आगपाखड
गडचिरोली : ज्येष्ठ माओवादी नेता भूपती उर्फ मल्लोझुला वेणुगोपाल आणि छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण करणारा सतीश उर्फ टक्कलापल्ली वासुदेव यांच्याविरूद्ध माओवाद्यांनी पत्रक जारी करून त्यांना धडा...
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार
गडचिरोली : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना काल (दि.17) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आले....
चक्क 90 टक्के अनुदानावर घ्या विविध कृषी योजनांचा लाभ
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाने विविध नाविन्यपूर्ण व अनुदानावर आधारित योजना राबविण्याची तयारी केली आहे. या योजना शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्व “कृषि समृद्धीची भेट” ठरणार...
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राबविणार पंचसुत्री
गडचिरोली : येत्या 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी (जनजाती) गौरव दिवस साजरा करण्यासोबत पुढील वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जाणार...
सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य द्या
गडचिरोली : संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर...




































