आदर्श महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचाही सत्कार

देसाईगंज : नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजद्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024-25 मधील विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांच्या...

आदिवासींच्या शेतजमिनीतून आता काढता येणार विविध खनिजे

गडचिरोली : आदिवासी नागरिकांना आपली शेतजमिन भाड्याने देण्यासोबत त्यातील खनिजे काढण्यासाठी त्रयस्थ कंपनीसोबत परस्पर करार करण्याची मुभा देणारा शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे....

सेवा पंधरवाडा उपक्रमात घेतली नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमात शुक्रवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि...

झाडीपट्टी रंगभूमीची कला येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये रूजली पाहिजे

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्य दालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे झाडीबोली नाट्यसंमेलन विद्यापीठ परिसरात पार पडले. झाडीपट्टीतील...

एमआर लसीकरण आणि ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ला गती

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील रांगी येथील आश्रमशाळेत एमआर (MR) लसीकरण मोहिमेला आणि 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानासाठी आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी भेट दिली....

पुनर्वसित नवीन लाडज गावाला मिळाला महसुली गावाचा दर्जा

देसाईगंज : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील जुनी लाडजमधील पूरग्रस्तांचे 1961-62 मध्ये देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायत‌अंतर्गत नवीन लाडज या गावात पुनर्वसन केले होते. मात्र महसुली...