Home दैनंदिन बातम्या वाल्मिकी़ मंदिर बांधकामासाठी अरविंद कात्रटवार यांची मदत

वाल्मिकी़ मंदिर बांधकामासाठी अरविंद कात्रटवार यांची मदत

ढिवर-भोई समाजाचा पुढाकार

गडचिरोली : अमिर्झा येथे ढिवर भोई समाज बांधवांच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या मंदिर बांधकामासाठी मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी आर्थिक मदत केली. मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादे, अमित हुलके, गणेश बाबनवाडे, रणजीत वलादे, मधुकर बावणे, पंढरी येलमुले, देवेंद्र वलादे, सुरज वलादे, गिरीश टेकाम, पीयुष सेलोटे, यशवंत मंदिकर, गजानन मडावी, अजय सेलोटे, यादव बावणे, अमर निंबोळ, कुमोद खेवले, जीवन वलादे, दत्ता सेलोटे, वासुदेव टेकाम, धनंजय टेकाम, भगवान आत्राम, किशोर अलाम, कैलाश हजारे, नितीन टेकाम, रामभाऊ अलाम, देविदास आत्राम, प्रभाकर मेश्राम, भजन हजारे, अभिषेक मेश्राम, कांता शिंदे, प्रमोद मडावी, मोहन बावणे, राहुल मडावी, अभिषेक सेलोटे, अक्षय येलमुले, धनराज येलमुले, लक्ष्मण येलमुले, सुरेश शेडमाके, विठ्ठल मंदिरकर, विश्वनाथ धनरे, विलास सेलोटे, मोहन मडावी, प्रेमदास मेश्राम, मोंटू अलाम, महेश येलमुले, मिलींद उईके, रोहित उईके, ललित चंदनखेडे, युवराज कस्तुरे, आशिष शेडमाके यांच्यासह गावकरी उपस्थित होते.