गडचिरोली : राज्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकरणाची चाहुल लागताच वाहनांचे अपघातही वाढले आहेत. रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त बुधवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये जिल्ह्यात अपघातांची आणि मृत्यूची संख्या वाढली, पण त्यामागची कारणे काय, आणि अपघात टाळण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. सविस्तर बातमीसाठी सोबतच्या व्हिडीओवर क्लिक करा.
अबब ! गडचिरोलीत गेल्या वर्षभरात विविध अपघातात १६६ जणांचा मृत्यू
अपघात टाळणे शक्य आहे, कसे ऐका