आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या सोहळ्यांवर बहिष्कार

गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकणार आहेत. शाळेची वेळ...

शिक्षक भरतीवरून बेरोजगार संघटना व आझाद पक्षाचे आज आंदोलन

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड्, बीएड् धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात...

चामोर्शीतील निरंकारी मंडळाच्या शिबिरात एकाच ठिकाणी 86 युनिट रक्तसंकलन

चामोर्शी : संत निरंकारी मंडळाच्या चामोर्शी शाखेद्वारे संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 85 पुरूष आणि एका...

मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मिळवला ४० कोटी रुपयांचा निधी

देसाईगंज : पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील गरीब व गरजु नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महायुती शासनाने महत्वाकांक्षी मोदी आवास घरकुल...

आरमोरी नगर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले सामान्य नागरिक

आरमोरी : येथील इंदिरानगर, डोंगरी या नगर परिषदेच्या वाढीव क्षेत्राच्या गावठाणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्या जागेच्या भूमापनासाठी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून नगर परिषदेकडे पैसे...

रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रा.पं.ला साहित्य पुरवणाऱ्यांची देयके अडविली

आरमोरी : रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा करणाऱ्यांची देयके तब्बल सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी काही पुरवठादारांनी आरमोरी पंचायत...