हत्तींनी केलेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

गडचिरोली : आपल्या शेतातील कापणी केलेल्या धान मळणीच्या प्रतीक्षेत शेतात पुंजणे उभारून ठेवलेला असताना रात्री आलेल्या हत्तींनी त्यावर ताव मारला. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत...

नोकरीच्या फसव्या जाहिराती, बेरोजगारांनो, बळी पडू नका !

गडचिरोली : सध्या काही समाजकंटकांकडून नोकरीसंदर्भात बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित होत आहेत. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवून आपली आर्थिक किंवा वैयक्तिक फसवणूक...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘करो या मरो’ आंदोलन

गडचिरोली : राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोझा आणि विविध विभागांची कोट्यवधी रुपयांचे थकबाकी पाहता विदर्भाचा अनुशेष भरून काढणे सरकारला शक्य नाही. यात विदर्भाचे मोठे...

वाघाच्या हल्ल्यातील मृत महिलांच्या कुटुंबियांची डॉ.नेते यांनी घेतली भेट

आरमोरी : तालुक्यातील देऊळगावच्या सरस्वताबाई झिंगरजी वाघ आणि मुक्ताबाई दिवाकर नेवारे या दोन वृद्ध महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हादरलेल्या कुटुंबियांची माजी खासदार...

‘दोन महिलांचा बळी घेणाऱ्या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करा’

आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी नियतक्षेत्रात येणाऱ्या देऊळगाव लगतच्या जंगलात बुधवारी दुपारी मुक्ताबाई दिवाकर नेवारे (79 वर्ष) रा.देऊळगाव या महिलेवर वन्यप्राण्याने (वाघ किंवा बिबट्या)...

कर्करोग तपासणीसाठी जिल्ह्यात ‘कॅन्सर व्हॅन दारी’ उपक्रम

गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी ‘वाहन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित कॅन्सर व्हॅन...