उष्माघाताची काय आहेत लक्षणे? बचावासाठी ही काळजी घ्या…
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करु नये,...
अचानक हृदयविकाराचा झटका आला? या कौशल्याने वाचवा रुग्णाचे प्राण…
गडचिरोली : बदलती जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी...
कृषी वाहिन्यांना कमी दाबाने वीज, मा.आ.कृष्णा गजबे यांना निवेदन
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड, कोंढाळा फिडरला कमी व्होल्टेज, तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा पुरवठा होत असल्याने काही शेतकऱ्यांनी ही समस्या दूर...
डॅाक्टरच्या हेकेखोरपणाने घेतला महिलेसह पोटातील बाळाचा बळी
देसाईगंज : पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेचा प्रसुतीदरम्यान झालेला मृत्यू राज्यात गाजत असताना गडचिरोली जिल्ह्यातही एका कंत्राटी डॅाक्टरच्या हेकेखोरपणामुळे गरोदर महिलेसह तिच्या पोटातील बाळाला...
हत्तींचा लवकर बंदोबस्त करा, अन्यथा जनआंदोलन उभारणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही समस्या...
सिरोंचातील आगपीडित मंचरला कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे वाटप
सिरोंचा : शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सकाळी घडली. यात सिरोंचा शहरातील प्रभाग क्र.16 मध्ये...