अतिदुर्गम फुलणारमध्ये प्रथमच झाले आरोग्य तपासणी शिबिर

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथील पोलीस मदत केंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले....

जल, जंगल, जमिनीवर पहिला अधिकार आपला- अम्ब्रिशराव

एटापल्ली : तालुक्यातील पिपली/बुर्गी येथे प्रस्तावित ओम साईराम कंपनीच्या लोहखाणीमुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पिपली गावाला भेट...

गडचिरोली पोलीस दलातर्फे बिनागुंडात आरोग्य शिबिर

भामरागड : पोलीस दलाकडून नव्याने उभारलेल्या अतिदुर्गम अशा बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या आवारात प्रथमच मोठे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यात बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा...

कॉम्प्लेक्स प्रभागातील मोठ्या नाल्याची समस्या दूर होणार

गडचिरोली : शहराच्या सोनापूर कॉम्प्लेक्स (प्रभाग क्रमांक 11) भागातील पंचवटीनगर, गणेशनगर, बजरंगनगर व रेव्हेन्यू कॉलनी या परिसरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला...

पोलीस भरतीकरीता येणाऱ्यांची मोफत निवास-भोजन व्यवस्था

गडचिरोली : पोलीस विभागामार्फत शिपाई व वाहन चालक या पदाकरीता आजपासून सुरू केलेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो उमेदवार येणार आहेत. दिलेल्या तारखेला...

‘मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर’ला अडपल्लीच्या लोकांचा विरोध

मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतच्या हद्दीत येऊ घातलेल्या मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकत्रित येऊ तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष...