आकापूरच्या शेतकऱ्यांचे धानपीक हत्तींनी तुडवले, लवकर पंचनामे करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मौजा आकापूर येथील जंगल परिसरात आणि गावालगत रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. शेतातील धान पीक, मका व भाजीपाला इत्यादीचे...
सौर कृषीपंपाचे फॅार्म भरताना शेतकऱ्यांपुढे तांत्रिक अडचणी
गडचिरोली : 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेमध्ये जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, परंतु सातबारावर नावे असलेल्यांपैकी एकाच्या नावाने अर्ज सबमिट केलेला आहे....
एस.टी.महामंडळ सेवा सुधारणा व प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा
गडचिरोली : एस.टी.महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेची बैठक माजी खासदार तथा भाजप नेते डॉ.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी...
आर्थिक वर्षाच्या अखेरची लगबग, जिल्हा बँक सुटीतही सुरू राहणार
गडचिरोली : वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाचे अखेरचे 3 दिवस शासकीय सुट्यांचे आहेत. पण आर्थिक व्यवहारांची पूर्तता आणि हिशेबासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या दिवसांमुळे...
जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी पूर्ततेसाठी आज विशेष कार्यक्रम
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "100 दिवसांचे लक्ष्य" या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण आणि सरळीकरण करण्याचे निर्देश...
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील असुविधेमुळे नवजात बाळाचा मृत्यू
कुरखेडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी एका प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. यासाठी रुग्णालयातील असुविधाच जबाबदार असल्याचा आरोप करत आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असंतोष...




































