चामोर्शी तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मांडणार मुख्यमंत्र्यांकडे
गडचिरोली : पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गापासून ते वैनगंगा, पोहरा नदीवरील पुलापर्यंत, तसेच चामोर्शी-घोट-गौरीपूर-श्रीनिवासपूर रस्ता, आणि चामोर्शी...
रस्त्यांसह रखडलेली कामे मार्गी लावा, दुर्लक्षितपणा नको
अहेरी : मागील अनेक वर्षांपासून या भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याशिवाय इतर वेगवेगळ्या विभागांच्या कामांकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ही कामे वेळीच...
– तर आरमोरी महामार्गावर खड्ड्यात बसून आंदोलन करणार
गडचिरोली : पावसामुळे काही दिवसांपासून गडचिरोली आरमोरी महामार्गाची अवस्था बिकट होऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र...
डॉ.अशोक नेते यांची पूरग्रस्त गावांना भेट, गावकऱ्यांशी संवाद
गडचिरोली : गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना, शेतीला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीची पाहणी...
बोगद्यात साचलेल्या पाण्याने न.प. प्रशासनाची पोलखोल
देसाईगंज : शहरातील रेल्वेच्या बोगद्यात (अंडरपास) पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नगर परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मोठा खर्च करून काम केले. त्यासाठी 15 दिवस बोगद्यातून...
उत्तर-दक्षिण भागाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला
गडचिरोली : जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसासोबतच गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील 20 मार्गांवरील वाहतूक...