राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या; खासदार डॉ.किरसान यांच्या सूचना

गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरमोरी-गडचिरोली, आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना...

हत्तींचा मोर्चा आता आरमोरी तालुक्यात, वैरागडच्या शेतकऱ्यांचे पीक तुडवले

आरमोरी : ओडिसा राज्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज, कुरखेडा तालुक्यात नासाडी केल्यानंतर आता त्यांनी आरमोरी तालुक्यातील...

अतिवृष्टी आणि विसर्गामुळे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा

गडचिरोली : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या तीन दिवसांच्या अतिवृष्टीने आणि नंतर गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर येऊन शेती आणि घरांचे मोठे नुकसान...

गेल्यावर्षीच्या नुकसानीसाठी मिळणार 6560 शेतकऱ्यांना 5.39 कोटींची मदत

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या पावसाळ्यातील ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 यादरम्यान, तसेच डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गोसेखुर्दच्या विसर्गामुळे शेतातील पिकांना मोठा फटका...

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली पूरग्रस्त भामरागडमध्ये घरांची पाहणी

गडचिरोली : चार-पाच दिवस सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येवून जिल्ह्याच्या अनेक भागात आणि विशेषत: दक्षिण भागात घरे आणि शेतीचे नुकसान झाले. या...

आज दुपारनंतर पूरस्थिती निवळणार, अनेक मार्ग सुरू होण्याची शक्यता

गडचिरोली : गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 10 पेक्षा जास्त मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद आहेत. त्यात गडचिरोली-आरमोरी, आरमोरी-ब्रह्मपुरी आणि गडचिरोली चामोर्शी या...