आंघोळीसाठी नदीवर जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर वळणावर उलटला, 22 जखमी

गडचिरोली : जिल्ह्यातील येवली-रामपुरी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त विठ्ठलाच्या पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी भाविक नदीवर स्नानासाठी ट्रॅक्टरने जात...

संवेदनशिल भागातील 211 निवडणूक पथके हेलिकॉप्टरने रवाना होणे सुरू

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास कालपासून (रविवार) सुरूवात करण्यात...

आज दुपारी 3 वाजता थंडावणार प्रचार, उमेदवार करणार रॅलींनी समारोप

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी असलेल्या मुदतीच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलेन्स पिरियड (शांतता काळ) राहणार आहे. त्यामुळे या काळात जाहीर प्रचार करता...

गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा कट

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी भामरागडजवळच्या पर्लकोटा नदीजवळ पेरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. बॅाम्ब शोधक-नाशक पथकाने सुरक्षितपणे स्फोट...

आष्टी-सिरोंचा मार्गामुळे बदलणार दक्षिण गडचिरोलीचा चेहरामोहरा- ना.गडकरी

गडचिरोली : अहेरी मतदार संघाच्या सर्वांगिन विकासाचा ध्यास घेऊन आता पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची स्थानिक जनतेच्या हितासाठी...

– तर जमशेटपूरऐवजी गडचिरोली विकसित महानगर झाले असते- ना.गडकरी

गडचिरोली : जमशेटची टाटा झारखंडमधील जमशेटपूर (टाटानगर) येथे पोलाद कारखाना उभारण्याआधी गडचिरोली जिल्ह्यात आले होते. सुरजागडला ते घोड्यावर बसून गेले होते. या ठिकाणी पोलादाचा...