भामरागडमध्ये पुन्हा शिरले पुराचे पाणी, नागरिकांनी हलविले सामान
भामरागड : भामरागड तालुक्यासह छत्तीसगडकडील भागात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागड लगत वाहणाऱ्या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी सोमवारी...
माता व गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत
गडचिरोली : चामोर्शी येथील प्रसुती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे....
प्रसुतीपूर्वी पोटातच बाळ दगावले, उपचारादरम्यान मातेने सोडला जीव
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील एका गरोदर महिलेला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयातून गंभीर अवस्थेत गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना बाळाने प्रसुतीआधीच...
भरपावसात बाईक रॅलीने जाऊन ‘टिपागड’वर स्वच्छता अभियान
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव असलेल्या टिपागड या पर्यटनस्थळावर जाऊन मनसोक्तपणे तिथले नैसर्गिक सौदर्य न्याहाळणे ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. पण अनेक...
लॅायड्स रुग्णालयातील तिळ्यांचा जन्म ठरला कुतूहलाचा विषय
एटापल्ली : ज्या भागात एका बाळाच्या सिझेरियन शस्रक्रियेसाठी पूर्वी ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागत होते त्या भागात आता लॅायड्स मेटल्सने उभारलेल्या अत्याधुनिक रुग्णालयात...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गडचिरोलीच्या नेतेमंडळींची भेट
गडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ यांच्या वतीने नागपूर येथील आदिवासी विकास...




































