फटाका विक्रीचे दुकान लावता? मग आधी हे नियम जरूर वाचा

गडचिरोली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाक्यांची साठवणूक व विक्री करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे....

तेलंगणाच्या धरणातील विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यात पुराची झळ

गडचिरोली : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या 10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी...

नागपूर-सिकंदराबाद ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा मंचेरियालला थांबा

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर यश आले आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या सततच्या...

शारदा मंडळाने साकारलेला देखावा ठरला कुरूडचे आकर्षण

देसाईगंज : कुरूड येथील बळीराजा चौकात राजमाता जिजाऊ महिला संघ व बळीराजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मातेची घटस्थापना करण्यात आली आहे. यासाठी साकारलेल्या...

उत्सव काळादरम्यान जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू

गडचिरोली : नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदा व...

डॉ.आमटे यांच्यामुळे आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा

गडचिरोली : लोकनेते, माजी मंत्री स्व.दाजीसाहेब उर्फ रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जनसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॅा.प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र...