जिल्हाभरात उत्साहाने साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी (दि.9) गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मिरवणुकांमध्ये नृत्य पथकासह महिला आणि...

जिल्ह्यातील विविध प्रश्नांना घेऊन ‘चरखे के पास चर्चा’ लोकसंवाद

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी क्रांती दिन (दि.9)...

गडचिरोली पोलिसांकडून विविध विद्यार्थी-युवांना साहित्याचे वितरण

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी व युवक-युवतींना सायकल, शैक्षणिक साहित्य व स्वयंरोजगार साहित्याचे वितरण करण्यात आले....

‘अग्निवीर’ भरतीसाठी उद्यापासून सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे

गडचिरोली : भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 10 ते 12 ऑगस्ट 2026 या...

आष्टीत शेतकऱ्यांच्या चक्काजामची फलश्रृती, दाखल गुन्हे मागे घेणार

आष्टी : प्रकल्पांसाठी शेतजमिनींचे सर्व्हेक्षण करण्यास विरोध केला म्हणून गुन्हा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना गुन्हेमुक्त करण्याच्या मागणीसाठी हजारावर शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी आष्टीतील मुख्य चौकात ठाण...

जिल्ह्यातील मुलभूत समस्यांवर आजपासून ‘चरखे के पास चर्चा’

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक मूलभूत व गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, युवक,...