कोटगलमध्ये बुडणाऱ्याला वाचवले, एनडीआरएफने दाखविले प्रात्यक्षिक

गडचिरोली : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांच्या पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे विशेष प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रम कोटगल बॅरेज, वैनगंगा नदीमध्ये...

जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणासाठी डॅा.बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट

गडचिरोली : राज्यात सर्वाधिक मलेरियाग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार सर्च फाउंडेशनचे संस्थापक डॅा.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय कार्यगट...

प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाला मिळाले नवे अपर पोलीस अधीक्षक

अहेरी : गेल्या वर्षभरापेक्षाही कमी कालावधीत अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाला तिसरे अपर पोलीस अधीक्षक लाभले आहेत. डॅा.श्रेणीक लोढा यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या या...

दिल्लीतील देशव्यापी ओबीसी आंदोलनात गडचिरोलीतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग

गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगणा व आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतरजवळ सकाळी 10 ते...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात विधेयक, पत्रकार संघटनांनी केला तीव्र विरोध

गडचिरोली : महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेले सन 2024 चे विधेयक क्रमांक 33 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या...

आक्रमक अभियानामुळे धास्तावलेल्या नक्षलवाद्यांकडून शांतीवार्ताचा प्रस्ताव

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड सीमावर्ती भागात वाढविलेल्या हालचाली आणि छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानातील आक्रमक कारवायांमुळे माओवाद्यांच्या गडाला सुरूंग लागला आहे. यामुळे ते...