रक्त सांडवणारे हातही जेव्हा रक्तदानासाठी सरसावतात…

गडचिरोली : पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदान दिनानिमित्त तीन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यात एकूण 330 पोलीस अधिकारी-जवानांनी...

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा माझा ध्यास- डॅा.नेते

सिरोंचा : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात झालेल्या...

रबी हंगामासाठी जिल्ह्यात 39 केंद्रांवर धान खरेदी सुरू

गडचिरोली : रब्बी हंगाम 2024-25 अंतर्गत शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 39 खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी...

411 आदिवासीबहुल गावांत उद्यापासून शिबिरांचे आयोजन

गडचिरोली : भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत...

धान साठवण्यासाठी कढोलीत उभारणार मोठे गोदाम

कुरखेडा : तालुक्यातील कढोली येथे आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचा साठा करण्यासाठी भव्य असे गोदामाचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ माजी आमदार कृष्णा...

मनसे जिल्हाध्यक्षांना ट्रकने ठोकले, हाताला गंभीर दुखापत

गडचिरोली : शहरातील अपघाताच्या मालिकेत गुरूवारी आणखी एकाची भर पडली. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना एका ट्रकची धडक बसली. यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे...