आ.धर्मरावबाबा आत्राम यांचा सिरोंचा, भामरागड तालुक्यात कामांचा धडाका

सिरोंचा / भामरागड : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि नागपूरचे हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आ.धर्मरावबाबा आत्राम 21 डिसेंबरला पहिल्यांदाच आपल्या मतदार संघाच्या दौऱ्यावर निघाले. सलग तीन...

लघुउद्योगासाठी 1 लाखाचे बिनव्याजी, तर 5 लाखापर्यंत 4 टक्के व्याजाने कर्ज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. यात लघुउद्योग सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांची...

बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त आज व उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे याही वर्षी क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी समितीच्या वतीने बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त 23 व 24 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे...

अनिकेत आणि समीक्षा आमटे यांना यंदाचा जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर

गडचिरोली : कर्मयोगी बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा चालविणाऱ्या तिसऱ्या पिढीतील अनिकेत व समीक्षा आमटे या दाम्पत्याला गडचिरोली प्रेस क्लबचा जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर...

वाकडी (नवीन) येथे जय शिवराय क्रीडा मंडळातर्फे दिवस-रात्र कबड्डी सामने

चामोर्शी : तालुक्यातील जय शिवराय क्रीडा मंडळ, वाकडी (नवीन) यांच्या वतीने मामा तलाव परिसरात मोठ्या स्वरूपात दिवस-रात्र वजन गटनिहाय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त धोबी समाजातर्फे त्यांना अभिवादन

गडचिरोली : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरटी सेवा मंडळ जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने शहरातील इंदिरा...