जिल्ह्यात 75.26 टक्के मतदारांनी केले 29 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये कैद

गडचिरोली : जिल्ह्यात मतदान संपल्याच्या 24 तासानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली. तीनही विधानसभा मतदार संघात मिळून सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे....

जिल्हाधिकारी, एसपींनी केले आदर्श मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान

गडचिरोली : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील आदर्श केंद्रावर...

गोविंदपूरच्या 111 वर्षाच्या आजीचे केंद्रावरील मतदान ठरले प्रेरणादायी

मुलचेरा : मतदानाचा उत्साह तरुणांमध्येच नाही तर म्हाताऱ्या लोकांमध्येही होता. मुलचेरा तालुक्यातल्या गोविंदपूर या बंगाली वसाहतीमधील 111 वर्षांच्या फुलमती बिनोद सरकार या आजीबाईने प्रत्यक्ष...

मतदानाचा हक्क बजावत अशोक नेते यांनी मतदान केंद्रांना दिल्या भेटी

गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी पत्नी अर्चना नेते व मुलगी आशिता यांच्यासह मतदान केंद्रांवर जाऊन...

महायुती-महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचाराची गडचिरोलीत रॅलींनी सांगता

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रमुख उमेदवारांनी रॅली काढून प्रचाराची सांगता केली. महायुतीच्या वतीने भाजपने गडचिरोली शहरात काढलेल्या रॅलीत उमेदवारासोबत सिनेअभिनेत्री सई...

16 हजार सुरक्षा जवानांच्या संरक्षणात पार पडणार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया

गडचिरोली : विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य...