जनसंवाद धम्मध्वज यात्रा आज संध्याकाळी गडचिरोलीत येणार
गडचिरोली : बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघालेली धम्मध्वज यात्रा आज, दि.19 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत येणार आहे. सायंकाळी 4 वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनमध्ये...
सुशासनयुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी पंडा
गडचिरोली : मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात गावातील प्रत्येक नागरिकाने सक्रीय सहभाग नोंदवत जास्तीत जास्त लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा विकास साधावा. ग्रामपंचायतींनी अभियानाच्या सर्व...
गोंडवाना विद्यापीठात उद्या रंगणार झाडीबोली नाट्यसंमेलन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्य दालनच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या नवीन सभागृहात शुक्रवारी (दि.19) झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले...
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर
गडचिरोली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमी...
यावर्षीच्या पावसाळी आपत्तीत 17 लोकांनी गमावला जीव
गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 17 जणांनी जीव गमावला आहे. त्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या पुरात बुडून 12 जण, तर वीज पडून 5...
गडचिरोलीतून सव्वा तासात जाता येईल भंडाऱ्यात, अंतर घटणार
गडचिरोली : गडचिरोली-भंडारा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यात गडचिरोली ते भंडारा प्रवासाचे अंतर 23 किलोमीटरने कमी...




































