रील आणि फोटोंच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका – वनविभाग

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात, विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानहत्तींचा वावर सुरू आहे. मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ...

बोगस जात प्रमाणपत्रांविरोधात धर्मरावबाबा विधानसभेत आक्रमक

अहेरी : अनुसूचित जमातीच्या (एसटी) बोगस जात प्रमाणपत्रांच्या गंभीर प्रश्नावर अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आक्रमक...

जिल्हाधिकारी व सीईओंची चातगाव आरोग्य उपकेंद्राला मध्यरात्री भेट

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना 24 तास दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत...

जवळ जाऊन फोटो काढण्याच्या नादात चिडलेल्या हत्तीने घेतला बळी

गडचिरोली : गडचिरोली जवळच्या चांदाळा ते मेंढा मार्गावर रानटी नर (टस्कर) हत्तीने एका युवकाला ठार केले. गावाजवळ हत्ती आल्याची चाहुल लागल्यानंतर काही उत्साही लोक...

पाऊस आठवडाभराची विश्रांती घेणार, हवामान विभागाचा अंदाज

गडचिरोली : जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने थोडा दिलासा दिला. पण अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना आता वरुणदेव आठवडाभराच्या...

देसाईगंज उपविभागातील घाटांना नियमानुसारच परवानगी- प्रशासन

गडचिरोली : देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार व विहित प्रक्रियेचे पालन करूनच परवानग्या देण्यात आल्या आहेत, यासंदर्भात 300 कोटींचा महसूल बुडविल्याचा...