सामाजिक उत्तरदायित्वासाठी गोंडवानाने पटकावला ‘फिक्की’चा राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली : फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अर्थात 'फिक्की' या राष्ट्रीय संस्थेकडून गोंडवाना विद्यापीठाला 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्वा'साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला...

निवडणुकीसाठी जिल्ह्यात 4855 मतदान अधिकाऱ्यांची निवड, सरमिसळ पूर्ण

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया शनिवारी पूर्ण करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय...

निवडणुकीचा माहौल बनवायचा आहे?  पण आधी या निर्बंधांवर नजर टाका

गडचिरोली : निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर नामांकन दाखल करण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ज्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरायचे आहे...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा संघटकपदी सुनील चडगुलवार

गडचिरोली : येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील चडगुलवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने...

विधानसभा निवडणुकीसाठी राहणार 972 मतदान केंद्र, 24 केंद्रांची भर

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांपासून मतदान केंद्रांची निश्चिती आधीच झालेली होती. लोकसभा निवडणुकीच्या...

उमेदवारांना 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा, 50 हजारावर कॅश बाळगल्यास चौकशी

गडचिरोली : यावेळच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा राहणार आहे. याशिवाय एका व्यक्तीला एकावेळी 50 हजारापर्यंत रोख रक्कम जवळ बाळगता येणार...