बहुप्रतीक्षित शासकीय मेडिकल कॅालेजचे आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन आज (दि.9) दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॅान्फरन्सिंग) होणार...

गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात दिडशे वनरक्षकांची मानधनावर नियुक्ती

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तांतर्गत जिल्ह्यातील पाचही विभागांमध्ये वनरक्षकांच्या पदभरतीसाठी गेल्यावर्षी जाहीरात काढूनही अनुसूचित क्षेत्रात (पेसाअंतर्गत क्षेत्र) नियुक्ती रखडलेल्या जागा आता तातडीने मानधन तत्वावर भरण्याची...

800 ज्येष्ठ नागरिक वातानुकूलित रेल्वेने वाजतगाजत अयोध्या तीर्थयात्रेसाठी रवाना

गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक वडसा रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकूलीत रेल्वेगाडीने अयोध्येला मार्गस्थ झाले. आमदार कृष्णा गजबे...

इंग्रजी आश्रमशाळेचे सात विद्यार्थी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळणार

गडचिरोली : क्रीडा व युवक खेळ संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीड़ा अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नांदेड येथे...

पेसा क्षेत्रातील 44 उमेदवारांना नियुक्त्या देऊन जिल्हा परिषदेने मारली बाजी

गडचिरोली : जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रासाठी 37 ग्रामसेवक आणि 7 अंगणवाडी पर्यवेक्षक‌ अशा 44 उमेदवारांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात...

आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरण व संरक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध

गडचिरोली : आदिवासी समाजाला योग्य न्याय देण्यासाठी व समाजाला पुढे नेण्यासाठी, आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण व आदिवासी परंपरेचे संरक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, अशी...