अतिसंवेदनशिल क्षेत्रातील पेनगुंडासह लाहेरीला पोलीस महासंचालकांची भेट

गडचिरोली : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशिल भामरागड तालुक्यातील जंगलात असलेल्या पेनगुंडा या नवनिर्मित पोलीस मदत...

आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा बीट ठरला अव्वल

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप येथील सेमाना बायपास मार्गावरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर झाला. यात सर्वाधिक...

कोंढाळ्यातील क्रीडा संमेलनात सात शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

देसाईगंज : कोंढाळा येथे केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे व...

पुण्यातील पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोलीच्या पथकाला तीन पदके

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने पुणे येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीन एक सिल्व्हर आणि दोन ब्रॅान्झ मेडल पटकावले. घातपातविरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च...

संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेसह तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाई करा

गडचिरोली : परभणी येथे 10 डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर, तसेच आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई...

देसाईगंजमध्ये फर्निचर व्यावसायिकाची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

देसाईगंज : येथील गांधी वॅार्डमधील रहिवासी आणि फर्निचर व्यावसायिक उमेश शिंगाडे (45 वर्ष) यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने...