गडचिरोली तालुक्यात महाराजस्व समाधान शिबिरांची तयारी पूर्ण

गडचिरोली : प्रशासकीय कामे अधिक गतिमान व्हावीत आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने गडचिरोली तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर...

रानटी हत्तींच्या कळपाने घातला पाथरगोटातील मक्यात धुमाकूळ

आरमोरी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा पाथरगोटा परिसरातील शेतांकडे वळवत त्या भागात धुमाकूळ घातला. मोठ्या संख्येने...

बालिकेच्या मृत्यूनंतर महिला व बाल रुग्णालयात वादावादी

गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दिभना येथील वंशिका साजन लेनगुरे या 11 महिन्याच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वादावादी होऊन तणाव निर्माण...

आरमोरी नगरपरिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

आरमोरी : आरमोरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक व स्वीकृत सदस्यांचा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते सत्कार गुरूवारी समारंभाचे आयोजन...

रोजगारक्षम अभ्यासक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार

गडचिरोली : जिल्ह्यात स्थानिक गरजांनुसार रोजगारक्षम व नाविन्यपूर्ण कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार...

मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या युवा अभियंत्याला जलसमाधी

आरमोरी : मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेलेल्या आरमोरी येथील एका युवा अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (25 वर्ष) असे त्याचे नाव...