महाशिवरात्री यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्ताने दि.15 फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मार्कंडा येथे समन्वय...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 22 ला नागपुरात लाँगमार्च व मेळावा

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याकरिता 2027 ची डेडलाईन घेऊन विदर्भ राज्य समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. विदर्भाची मागणी विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता व जनसामान्याच्या...

बिनागुंडामार्गे जिल्ह्यात येण्याचा माओवाद्यांचा मार्ग झाला बंद

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम, अविकसित परिसर आणि माओवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेकडील बिनागुंडा येथे शनिवारी (दि.24) नवीन पोलीस मदत केंद्राची...

गडचिरोलीत रंगणार दोन दिवसीय आदिवासी महोत्सव

गडचिरोली : आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोलीत आदिवासी महोत्सव आणि राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून 'कोया किंग आणि...

खनिज क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी पोषण आहाराची ‘फुड बास्केट’

गडचिरोली : खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना नि:शुल्क पोषण आहार पुरविला जाणार आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक...

वडधाच्या बाबुराव पाटील भोयर कॅालेजमध्ये ‘एनएसएस’चे शिबिर

आरमोरी : वडधा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय बाबुराव पाटील भोयर...