हिरापूर, गुरवळातील विद्यार्थ्यांचे शाळा बहिष्कार आंदोलन स्थगित

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी देण्यास विरोध करणाऱ्या हिरापूर, गुरवळा, राखी या गावांमधील विद्यार्थ्यांनी जमीन अधिग्रहणाचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळांवर बहिष्कार टाकला होता....

आरोग्य सेवेचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आयुक्तांचे आश्वासन

गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय...

हत्तीच्या हल्ल्यातील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची मा.खा.नेतेंनी घेतली भेट

गडचिरोली : शहराजवळील बोदली मेंढा येथील धनराज मनिराम मडावी (35 वर्ष) या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे. अशा...

जगातील उत्कृष्ट 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये डॉ.प्रकाश हलामी यांचा समावेश

गडचिरोली : सध्या म्हैसूर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था येथे कार्यरत असलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश एम....

ड्रोन सर्व्हेसाठी आलेल्यांना मुधोलीच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये डांबले

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक गावाच्या परिसरातील शेतांवर संध्याकाळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करत असलेल्या तीन लोकांना गावकऱ्यांनी पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले....

गडचिरोली शहरासाठी 23 किमीचा चौपदरी बायपास रोड प्रस्तावित

गडचिरोली : गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 23 किलोमीटर लांबीचा चारपदरी (फोर-लेन)...